आम्ही वेगवेगळे कपडे दागिने खरेदी करतो . इतकं असूनही मनाचा सतत नविन घेण्याकडे कल असतो पण मग हे विषय सुख जास्त काळ टिकत का नाही ?
बऱ्याचदा तर असंही होतं सर्व सुख हात जोडून उभी असतात पण तरीही कसली तरी उणीव भासत राहते असे का होते? मग असे कोणते सुख आहे जे पर्मनंट किंवा शाश्वत असेल. आणि ते मिळवायचे कसे? याच विषयावर अभिनेते दीपक वेलणकर आज रात्री ८ वाजता श्री. प्रल्हाद वामनराव पै यांच्याशी लोकमत भक्ती या युट्युब चॅनेलवर संवाद साधणार आहेत.
#PralhadPai #PralhadPaiSpeaks #LokmatBhakti #PralhadWamanraoPai #DeepakVelankar #ShriPralhadWamanraoPai #PralhadPaiGuidance #PralhadPaiMarghdarshan #PralhadPaiPravachan #MarathiPravachan #BestGuruGuidanceinMarathi
Subscribe - https://www.youtube.com/channel/UCRPaDR9Y6tOH3Hgi9H23acw/?sub_confirmation=1

नवीन व्हीडीओ बघण्यासाठी सबस्क्राईब करा आणि बेल आयकन वर क्लीक करा. आमचा व्हिडिओ आवडल्यास धन्यवाद. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा